गुगल वेब स्टोरीज म्हणजे काय ?
गुगल वेब स्टोरी हा एक शाँर्ट स्टोरीचाच प्रकार आहे
गूगल वेब स्टोरीज कश्या बनवायच्या ?
१) वेब स्टोरीज प्लगिन उघडा
Cloud Banner
Add New वर क्लिक करा
स्टोरी ला नाव द्या आणि सुरवात करा आपल्या कन्टेन्ट च्या वेब स्टोरीज बनवायला.
२) वेब स्टोरीज बनवताना खाली Checklist नक्की चेक करा
३) Web Story design केल्यावर उजव्या बाजूच्या PUBLISH बटणावर क्लिक करा.
अभिनंदन तुमची वेब स्टोरी पोस्ट झालेली आहे